युवक्रांती द्राक्ष बागायतदार संघ सदस्यत्व

नियम व अटी.

  • सदस्य द्राक्ष बागायतदार असावा. (वय शिक्षण जात धर्म ही अट नाही फक्त तो महाराष्ट्र राज्य / सीमाभागातील नागरिक असावा)
  • सदस्य संघाचा अधिकृत नोंदणी कृत सदस्य असणे आवश्यक आहे. एकदा भरलेले नोंदणी शुल्क पुन्हा मिळणार नाही. दरवर्षी ३० मार्च ते ५ एप्रिल ही सदस्यत्व नुतनी करणाची अंतिम दिनांक असेल. प्रत्येक वर्षी च्या ३१ मार्च रोजी त्या वर्षी चे सदस्यत्व संपुष्टात येईल. दरवर्षी ते नुतनीकरण करणे बंधनकारक असेल.
  • युवा क्रांती द्राक्ष बागायतदार संघ (कृषि पदवीधर संघटना पुरस्कृत) यांनी नेमलेले अधिकृत तालुका किंवा भाग पदाधिकारी यांनी अहवाल दिल्या नंतर च सदस्यत्व दिले जाईल.
  • संघाचे सदस्यत्व देणे, कायम करणे अथवा रद्द करणे याचे अंतिम अधिकार कृषि पदवीधर संघटना च्या संचालक मंडळ व त्याचे अध्यक्ष यांना राहतील.
  • सदस्य यांनी दरवर्षी किमान पाच नवे सदस्य बनवणे अनिवार्य आहे. संघाकडून मिळणाऱ्या कृषि निविष्ठा प्राधान्याने वापराव्यात.
  • गैरवर्तन, राजकीय अभिनिवेश, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अथवा मानसिक रुग्ण किंवा संघाच्या एकीस बाधा आणणारे सदस्य हे सदस्य पदी न ठेवण्याचा अधिकार तालुका प्रतिनिधी व अंतिमतः कृषि पदवीधर संघटना संचालक मंडळास असेल.
  • ज्या भागात संघाची बैठक घोषित असेल त्या दिवशी सदस्य शेतकरी यांनी उपस्थित रहाणे आवश्यक आहे. सलग तीन बैठकांना अनुपस्थित राहील्यास तालुक्यातील संघाचे प्रतिनिधी यांना सदस्यत्व रद्द करण्याचे अधिकार राखीव आहेत.

नोंदणी करा

वैयक्तिक माहिती

द्राक्ष संदर्भात माहिती

संघा संदर्भात

सभासद फी १०४०/-

नाव - AGRICULTURE GRADUATE'S ASSOCIATION

बँकेचे नाव - आयसीआयसीआय

खाते क्रमांक. - ०००५०१०५८५३१

शाखेचे नाव - बंड गार्डन रोड, पुणे.

आयएफएससी कोड - ICIC००००००५