संस्थेच्या कार्यकारी मंडळात कृषि व संलग्न क्षेत्रातील पदवीधर व उद्योजक असून, सर्व संचालक हे तंत्रकुशल आणि अनुभवी आहेत. एकूण सात संचालक कार्यकारी मंडळात असून गव्हर्निंग बोर्ड अस्तित्वात असून समाजातील, प्रशासनातील, समाजातील उद्योजकता व कृषि क्षेत्रातील काही मान्यवर मानद सदस्य सुद्धा संस्थेत कार्यरत आहे. या व्यतिरिक्त कुशल कर्मचारी आणि स्वयंसेवकांची मोठी फळी संस्थेकडे आहे.
'कृषिभूषण' श्री. महेश कडूस पाटील हे कृषि पदवीधर संघटनेचे संस्थापक असून अध्यक्ष आहेत. ते स्वतः एक उत्तम अष्टपैलू नेतृत्व असून, गेली दहा वर्षे उद्योजकता प्रशिक्षण व विकासात कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना रोजगार, उद्योजकांना प्रशिक्षण, शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आणि कोर्पोरेट्स ना सेवेचा विश्वास देण्यात संस्था महेश कडूस पाटील यांच्या नेतृत्वात यशस्वी झाली आहे. राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत.
केद्राई संस्था निफाड, नाशिक.
कृषिसेवक साप्ताहिक, रावेर जळगाव.
रोटरी क्लब देहूरोड पुणे.
अविष्कार फाउंडेशन, कोल्हापूर.
कृषिथॉन नाशिक.
कृषि पदवीधर संघटना कार्यकर्ता पुरस्कार.
संस्थापक आणि अध्यक्ष.
Member
Member
Member
Member