युवाप्रताप नामांकन अर्ज भरा
  • युवा प्रताप प्रस्तावकाचे वैयक्तिक देणगी शुल्क - ३२०० /-
  • उद्योगाचे प्रायोजकत्व शुल्क - /-

  नाव - AGRICULTURE GRADUATE'S ASSOCIATION

  बँकेचे नाव - आयसीआयसीआय

  खाते क्रमांक. - ०००५०१०५८५३१

  शाखेचे नाव - बंड गार्डन रोड, पुणे.

  आयएफएससी कोड - ICIC००००००५

  महत्वाची टीप : युवा प्रताप पुरस्कार करता आलेली नोंदणी रक्कम हि देणगी रक्कम म्हणुन स्वीकारली जाते,त्या देणगी रुपी रकमेतून दर वर्षी समाजातील विविध क्षेत्रातील उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तींचा पुरस्काराचा निमित्ताने सन्मान केला जातो . संस्थेमध्ये येणारे कोणतेही शुल्क देणगी म्हणूनच स्वीकारले जाते व कोणताही व्यवहार संस्थेच्या खात्यावरच होतो. रोख स्वरुपात होत नाही. आणि दरवर्षी याचे लेखा परीक्षण शासनाला जमा केले जाते व संस्था शासनाला कर देखील जमा करते.